Thursday, October 22, 2020

Nagesh Kulkarni

Editor in chief

इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियर, मास मिडिया डिप्लोमा होल्डर, फोटोग्राफी आणि ट्रेकिंगसह लेखनाची विशेष आवड आहे. यामध्ये प्रामुख्याने ब्लॉग लेखन करताना चालू घडामोडी, राजकीय, सामाजिक आणि तरुणाईशी संबंधित विषयांवर लिखाण करण्याची सवय आहे. पत्रकारिता क्षेत्रातील कामाच्या अनुभवासह स्पर्धा परीक्षांची तयारी करतात तसेच कविता ही करतात.

Latest Articles

प्रति गणपती बाप्पा, पत्रास कारण की,

बाप्पा! तुझ्या उत्सव काळात सर्वांना केवळ धमाल, खूप मज्जा आणि मज्जाच मज्जा या पलिकडे दुसरे काही सुचत नाही. १० दिवसांच्या तुझ्या वास्तव्य...

चुकेल तो भोगेल

एका बाजूला युपीए सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी सुरु आहे. काही प्रकरणं न्याय प्रविष्ट आहेत. तर दुसऱ्या बाजूला काही नवीन प्रकरणांचा...

‘अच्छे दिन’ केव्हा येणार?

एखाद्या राष्ट्रास जगाच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर आर्थिक महासत्ता म्हणून नावारूपास यायचे असेल तर त्यासाठी काय काय करावे लागते, यासाठी मागील पाच...

चित्रपट बंदी, काँग्रेस आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य

२००४ साली केंद्रामध्ये NDA ची सत्ता जावून UPA ची सत्ता आली. त्यावेळी UPA सरकारने उत्तर प्रदेश, हरयाणा, गुजरात आणि गोवा या राज्यांचे...

आठवणी

या आठवणी अशा का असतात?फुलांप्रमाणे आपल्याला सुगंध देतात,भ्रमराप्रमाणे आसपास गोंगाट करतात. काही वेळा मनात राहतात,तर नकळतपणे इतरत्र भरकटतात. या आठवणी अशा...

आयुष्य

आयुष्य हे असंच असतं,कधी हसवत तर कधी रडवतं, परंतु सतत जगण्याचा अर्थ शिकवतं. आठवणींनी मनाला सुन्न करतं,चालताना विचलित करतं, वाईटाकडे...

IPL मध्ये CSK चा दबदबा कायम : KKR विरुद्धच्या विजयाने अव्वल स्थानी

IPL च्या १२ व्या हंगामात गत विजेत्या चेन्नई सुपर किंग्सचा दबदबा कायम आहे. KKR विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय...

ते लेक्चर

ते लेक्चर कधी संपूच नये, असं वाटतं. जेव्हा ती तिकडे समोर,अन मी इकडे असं दृश्य असतं. मास्तरची बडबड, चालतच राहते.माझे डोळे...