Wednesday, October 21, 2020

Neha Jawale

Editor in chief

A journalist. Masters in Mass Communication and journalism. Western Dancer and Singer. Traveler, outspoken...

Latest Articles

ग्रेटा थनबर्ग एक पर्यावरण रक्षक

आजकाल आपल्याला जागतिक मंचावर पर्यावरण रक्षणासंदर्भात एक नाव खूप जास्त ऐकायला मिळत आहे आणि ते नाव म्हणजे पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग...

भारताचा चंद्र ‘विक्रम’

आजच्या तरुण पिढीला अंतराळशास्त्र या विषयाचे कुतुहल आहे. आपल्या सौरमालेतील ग्रह कसे आहेत? त्यावर जीवन प्रस्थापित होऊ शकेल काय? जीवनावश्यक वस्तूंची...

MissionSolapur38Degree2030 नेमके काय आहे?

दिवसेंदिवस वाढत चाललेले तापमान आणि त्यात होणारा त्रास हा सामान्य नागरीकांसाठी खूपच धोक्याचा विषय होत चालला असताना, सोलापूर शहर आणि जिल्ह्यात उन्हाळ्यातील...

गोष्ट प्रणय G. मुजिशिअन्स अँड बॅंड मुंबईची….

आयुष्यात नेहमी आपलं करियर घडवतांना आपल्या छंदांना कुठेतरी बाजूला सारून जीवनाच्या शर्यतीत प्रवाह नुसार वाहावं लागत परंतु कुठेतरी मनात ती...

अरे हा तर ‘फूनसुक वांगडू’…

सोनम वांगचूक हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. प्रयोगशील, सतत शिकत राहणं, निरीक्षण करणं, चिकित्सक वृत्ती, सखोलपणे अभ्यास, साचेबद्ध विचार सोडून मुक्तपणे विचार करण्याची सवय असलेले वांगचूक हे जरा आपल्या पेक्षा वेगळेच होते. शिक्षणाचा उपयोग आर्थिक गरज भागविण्यासाठी होतो ही सामान्य माणसाची विचारप्रणाली असते. मात्र लेह-लडाखच्या पर्वतरांगेमध्ये वसलेल्या गावात उत्तमप्रकारे जीवन व्यतीत करता येण्यासाठी चंदीगड, दिल्ली, बंगळुरू आणि श्रीनगर येथे वर्गांच्या चार भिंतीत मिळणाऱ्या ज्ञानाचा काय उपयोग होणार असा प्रश्न वांगचूक यांना नेहमी पडत असे. पर्वतीय जीवनशैली सुकर होण्यासाठी पर्वतीय प्रदेशात राहणाऱ्या लोकांना देखील शिक्षण मिळावे या उद्देशाने त्यांनी 'हिमालयीन पर्यायी शिक्षण संस्था' या संस्थेची स्थापना केली.

आंतरिक बळ

जेव्हा माणूस या प्रकारे मनन करेल आणि आपल्या कल्पना शक्तीने या गोष्टींना समजून घेईल त्याच वेळी माणूस स्वतःवर संयम ठेवू शकेल. आपल्या इच्छांना योग्य दिशेने वळवून मनासारखे परिणाम प्राप्त करू शकेल.

अखेर ब्लॅकहोल गवसले…

Black Hole अर्थांत कृष्णविवर चे पहिले छायाचित्र खगोलशास्त्रज्ञांनी आपल्या दुर्बिणीमध्ये कैद केले आहे. मानव इतिहासात ही सगळ्यात मोठी खगोलीय वैज्ञानिक घटना मानली जात आहे.