Wednesday, October 21, 2020
Home अतरंगी

अतरंगी

महाराष्ट्राचा गेम ऑफ थ्रोन्स  

गेल्या १५-२० दिवसांपासून आपण महाराष्ट्रात सुरु असलेला सत्ता संघर्ष पाहत आहोत, या वादाची सुरुवात मुख्यमंत्रीपदी कोणत्या पक्षाचा नेता बसेल यावरून झाली. त्यामुळेच मला प्रसिद्ध हॉलिवूड मालिका 'गेम ऑफ थ्रोन्स'ची आठवण झाली. आयर्न थ्रोनवर लेखकाने 'घराणेशाहीनुसार' हि मूळ रीतच संपवून 'योग्यतेनुसार' व्यक्तीची निवड अशी त्या ७ किंग्डमसची रीत बनवली

रंगाने काळा पण चतुर वेगळा..!!

पशु पक्षांना देखील भावना असतात. ते देखील विचार करतात. आपण लहानपणी इसापनीतीमधून अनेक गोष्टी वाचल्या आहेत. एक हुशार कावळा त्याला तहान लागल्यावर...

जयंत पाटलांचा खोटारडेपणा आला चव्हाट्यावर

पूरग्रस्तांची मदत करतो असे भासवणाऱ्या जयंत पाटील आणि त्यांच्या पक्षाची सत्य उघडकीस आल्यावर उडाली तारांबळ...

कुणीतरी येणारं येणारं गं ! येणार कोण मुलगा की मुलगी ओळखण्याच्या या आगळ्यावेगळ्या पद्धती

घरात लहान बाळ नेमके कोण येणार मुलगा असेल की मुलगी ? काय आहेत मुलगा की मुलगी ओळखण्याच्या या रंजक पद्धती

मोदींच्या शपथविधीत शरद पवारांचा अपमान झाला का? जाणून घेऊ नेमके खरे काय आहे

सर्व प्रमुख पाहुण्यांना व्ही छापील निमंत्रण पत्रक देण्यात आले होते. पवारांच्या कार्यालयातील काही निकटवर्तीयांना किंवा खुद्द शरद पवारांनी हे निमंत्रण पत्रक वाचून वायफळ वाद निर्माण केला की, पवारांना व्ही म्हणजे पाचव्या रांगेचे निमंत्रण पत्रक दिले आहे. या अपमानकारक वागणुकीमुळे शरद पवार शपथविधी कार्यक्रमाला उपस्तिथ राहू शकले नाही. यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. त्यांचा असा अवमान करणे सरकारला शोभते का? या प्रकरणात नेमके तथ्य काय आहे?

झोप येते म्हणून नाही तर या फायद्यांसाठी येते जांभई

जांभई आली म्हणजे झोप येते आहे असे नाही तर जांभईचे होतात तुम्हाला हे फायदे !

हे ‘राज’कारण आहे

दिल्लीपासून गल्लीपर्यंत ज्या पक्षाचा एकही लोकप्रतिनिधी निवडून आलेला नाही. ज्या पक्षाचा आजवर एकही खासदार नाही. ज्या पक्षाच्या नेतृत्वाने वेळोवेळी केवळ सोयीचे राजकारण...

भारतातील प्रचाराचे मुद्दे

आम्हाला निवडून दिले तर आम्ही तुम्हाला पाणी देवू, बागा देवू, विजेचे खांब देवू, स्वच्छतागृह देवू, रस्ते, नाल्या देवू, रोजगार संधी मिळवून देवू,...