Thursday, October 22, 2020
Home अतरंगी क्रिटिक

क्रिटिक

जयंत पाटलांचा खोटारडेपणा आला चव्हाट्यावर

पूरग्रस्तांची मदत करतो असे भासवणाऱ्या जयंत पाटील आणि त्यांच्या पक्षाची सत्य उघडकीस आल्यावर उडाली तारांबळ...

मोदींच्या शपथविधीत शरद पवारांचा अपमान झाला का? जाणून घेऊ नेमके खरे काय आहे

सर्व प्रमुख पाहुण्यांना व्ही छापील निमंत्रण पत्रक देण्यात आले होते. पवारांच्या कार्यालयातील काही निकटवर्तीयांना किंवा खुद्द शरद पवारांनी हे निमंत्रण पत्रक वाचून वायफळ वाद निर्माण केला की, पवारांना व्ही म्हणजे पाचव्या रांगेचे निमंत्रण पत्रक दिले आहे. या अपमानकारक वागणुकीमुळे शरद पवार शपथविधी कार्यक्रमाला उपस्तिथ राहू शकले नाही. यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. त्यांचा असा अवमान करणे सरकारला शोभते का? या प्रकरणात नेमके तथ्य काय आहे?

हे ‘राज’कारण आहे

दिल्लीपासून गल्लीपर्यंत ज्या पक्षाचा एकही लोकप्रतिनिधी निवडून आलेला नाही. ज्या पक्षाचा आजवर एकही खासदार नाही. ज्या पक्षाच्या नेतृत्वाने वेळोवेळी केवळ सोयीचे राजकारण...

भारतातील प्रचाराचे मुद्दे

आम्हाला निवडून दिले तर आम्ही तुम्हाला पाणी देवू, बागा देवू, विजेचे खांब देवू, स्वच्छतागृह देवू, रस्ते, नाल्या देवू, रोजगार संधी मिळवून देवू,...

नक्षलवाद भागाला सर्वाधिक वेळा भेट देणारे मुख्यमंत्री ठरले देवेंद्र फडणवीस

१ मे महाराष्ट्र दिन २०१९ चा दिवस गडचिरोलीतून जाणाऱ्या शीघ्र कृती दलाचे नक्षलवाद्यांनी ठेवलेल्या भूसुरुंगामुळे १६ जावं शहीद झाले. या घटनेने संपूर्ण...

बोलघेवड्या राज ठाकरे यांची भाजपकडून पोल खोल

महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात सध्या जी काही उलथापालथ सुरू आहे, ती पाहता आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न पाहता, सध्याचे सर्व पक्षीय राजकीय नेतृत्व...

प्रसारमाध्यमांची चर्चेची गुऱ्हाळे

आजकाल प्रत्येक न्यूज चॅनलवर प्रत्येक राजकीय पक्षांचे पुढारी कोणत्या ना कोणत्या विषयांच्या निमित्ताने चर्चेची गुऱ्हाळे चालवण्यासाठी माध्यमांच्या चर्चांमध्ये सहभागी होतात. यामध्ये केवळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतात. बोलण्याची पातळी ढासळते, अर्वाच्य भाषा वापरली जाते व यामधून या माध्यम प्रतिनिधींच्या संस्कारांचे जनतेसमोर प्रदर्शन होते.

प्रचाराचा ढासळत असलेला दर्जा

आजकाल सर्वच राजकीय पक्षांच्या भाषणांमधून वैयक्तिक शेरेबाजी केली जात आहे. भाषण करत असताना एकदम खालच्या थराची भाषा वापरली जात आहे. यामध्ये कट्टरतावाद असो अथवा पुरोगामीत्व विचार असोत, या वैचारिक मतभेदांमधून साध्य-असाध्यचा मुद्दा विसरला जात आहे. जनतेच्या प्रश्नांना अगदी सहजपणे बगल देऊन प्रचाराची दिशा बदलली जात आहे. यामध्ये सर्वच पक्षांमधील वैचारिक पंडितांची फौज आपापल्या परीने स्वतःची वैचारिक संस्कृती मांडण्याचा प्रयत्न करत आहेत.