Wednesday, October 21, 2020
Home अर्थ - व्यापार

अर्थ - व्यापार

देशाच्या आर्थिक नियोजनाचा इतिहास

भारतीय अर्थव्यवस्थेचे आर्थिक वर्ष हे एप्रिल ते मार्च या महिन्यांच्या दरम्यान गृहीत धरले जाते, त्यानुसार आजवर देशातील सरकारे, देशाचे आर्थिक नियोजन करत आले आहेत. त्यानिमित्ताने देशाच्या आर्थिक नियोजनाचा घेतलेला हा आढावा…

राफेल विमान खरेदी प्रक्रियेत कसा झाला अनिल अंबानींचा प्रवेश?

२०१४ साली मे महिन्यामध्ये सत्तांतर झाले, सत्तेवर आलेल्या भाजपप्रणित एनडीए सरकारने देखील विमान खरेदी संदर्भातील चर्चा चालू ठेवली. पण युपीएच्या काळामध्ये ज्या पद्धतीच्या चर्चा चालू होत्या, त्यानुसार लक्षात आले, की या पद्धतीने आपण चर्चा पुढे नेऊ शकत नाही. त्यामुळे २०१५ साली तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी युपीए सरकारने डसौल्ट बरोबर केलेला करार रद्द करून, पुढील प्रक्रिया नव्याने सुरु केली.

आता पाकिस्तानला न जाता अफगाणिस्तानात पोहोचणे शक्य !

भारताच्या दृष्टीने शेजारील पाकिस्तानवर राजकीय मुसंडी मारण्याची हि मोठी संधी होती, जी भारताने साधली असून, याद्वारे चीनने पाकिस्तानात स्थापन केलेल्या ग्वादर बंदरावर देखील नजर ठेवणे सोपे झालेले आहे.

राफेल कराराबाबत झालेले आरोप आणि त्यामागील तथ्य

आजवर राहुल गांधी यांनी सरकारवर केलेले आरोप… संसदेत स्पष्टीकरण देताना संरक्षण मंत्री १. भाजप सरकरने...

काय आहे अनिल अंबानी कर्जमुक्त प्रकरण?

सध्याच्या युगात 'सख्खा भाऊ पक्का वैरी' या प्रचलित असणाऱ्या म्हणीला मुकेश अंबानींनी चुकीचे ठरविले. उत्तम व्यावसायिक मानल्या जाणाऱ्या मुकेश यांनी पैशाचा विचार न करता...

अझीम प्रेमजींनी समाज कल्याणासाठी केले ५२ हजार कोटी दान !

जगात मूठभर लोक श्रीमंत असल्यामुळे गरीबांच्या लोकसंख्येत भर पडत आहे. या गरीबांचे कल्याण व्हावे याकरिता काही श्रीमंत माणसे त्यांच्या संपत्तीतील काही वाटा जनतेच्या कल्याणासाठी...