Wednesday, October 21, 2020
Home थोडं साहित्यिक

थोडं साहित्यिक

प्रति गणपती बाप्पा, पत्रास कारण की,

बाप्पा! तुझ्या उत्सव काळात सर्वांना केवळ धमाल, खूप मज्जा आणि मज्जाच मज्जा या पलिकडे दुसरे काही सुचत नाही. १० दिवसांच्या तुझ्या वास्तव्य...

आंतरिक बळ

जेव्हा माणूस या प्रकारे मनन करेल आणि आपल्या कल्पना शक्तीने या गोष्टींना समजून घेईल त्याच वेळी माणूस स्वतःवर संयम ठेवू शकेल. आपल्या इच्छांना योग्य दिशेने वळवून मनासारखे परिणाम प्राप्त करू शकेल.

आठवणी

या आठवणी अशा का असतात?फुलांप्रमाणे आपल्याला सुगंध देतात,भ्रमराप्रमाणे आसपास गोंगाट करतात. काही वेळा मनात राहतात,तर नकळतपणे इतरत्र भरकटतात. या आठवणी अशा...

आयुष्य

आयुष्य हे असंच असतं,कधी हसवत तर कधी रडवतं, परंतु सतत जगण्याचा अर्थ शिकवतं. आठवणींनी मनाला सुन्न करतं,चालताना विचलित करतं, वाईटाकडे...

ते लेक्चर

ते लेक्चर कधी संपूच नये, असं वाटतं. जेव्हा ती तिकडे समोर,अन मी इकडे असं दृश्य असतं. मास्तरची बडबड, चालतच राहते.माझे डोळे...

सहसंवेदना

मनुष्य प्राणी भूतकाळाच्या अनुभवांवर मार्गक्रमण करत पुढे जात असतो. आपण बोलत असताना असं ही म्हणतो, की "आपण अनुभवातून शिकतं पुढे जातो."असे अनुभव...

कॉलेज लाईफ

साला इंजिनियरिंगच लाइफ काही वेगळच होतं…फस्ट ईयरला आलेलं पिल्लू, फायनल ईयरला ओझेवाहू गाढव झालेल असतं,पुस्तकांच्या ढिगाऱ्यात फस्ट ईयर चेपून जातं.ही टेस्ट...

विचारांना काय लागते?

विचारांना काय लागते?थोडी पार्श्वभूमी, थोडासा ध्यासथोडे स्वप्न, थोडा अभ्यासथोडी लागते आशा, थोडी निराशा हीथोडी पाहिजे आभा, थोडी अभिलाषा हीथोडे...