Wednesday, October 21, 2020
Home Uncategorized

Uncategorized

आदरणीय बाळासाहेब !!

आदरणीय बाळासाहेब ठाकरे, नमस्कार | खरं तर तुम्ही माझ्या आजोबांच्या वयाचे आहात, आणि आई...

अहं कार्बनम् पिबति ।।

गेली अनेक वर्षे हरितगृह परिणामावर सातत्याने अभ्यास होत आहे, अनेक उपाययोजना देखील केल्या जात आहेत. जागतिक तापमान वाढ हाही याच हरितगृहामुळे...

“ Climate Change is reality” : अ‍ॅमेझॉन रेनफॉरेस्ट, एक विदारक सत्य 

अनेकांकडून तुम्ही क्लायमेट चेंज विषयी भरपूर काही ऐकलं असेल....

दिवा विझला, मात्र आपला अंश नवीन दिव्यात सोडून गेला..

सुषमा स्वराज यांचे निधन झाले, आणि पुन्हा एकदा डोळ्यात पाणी या विचाराने आले कि आता सुषमा स्वराज...

MissionSolapur38Degree2030 नेमके काय आहे?

दिवसेंदिवस वाढत चाललेले तापमान आणि त्यात होणारा त्रास हा सामान्य नागरीकांसाठी खूपच धोक्याचा विषय होत चालला असताना, सोलापूर शहर आणि जिल्ह्यात उन्हाळ्यातील...

‘कमजोर दिल वाले ना देखें’ अशी काहीशी भन्नाट अशक्य कलाकृती : टाईपराइटर

आपल्या पैकी कुणी कुणी काँज्युरिंग बघितला आहे, किंवा द नन, किंवा एनाबेल किंवा...

प्रिय पुणे, पत्र लिहिण्यास कारण की….

प्रिय पुणे, गेले काही दिवस झाले तुझी खूपच आठवण येतेय. इंटरनेटवर बघितले खूप पाऊस झाला म्हणे तिथे....

मोदींना मिळालेल्या “फिलिप कोटलर पुरस्कार” वादावर स्वतः कोटलरांचे काय मत आहे?

मौन सोडत कोटलर यांनी मार्केटिंग जरनलला मुलाखत देताना म्हटले की, भारत एक मजबूत लोकशाही असलेला देश आहे, परंतु विरोधी पक्षांनी या पुरस्काराला सुरु केलेला विरोध अत्यंत खेदजनक आहे. पंतप्रधानांना मिळालेला पुरस्कार हा त्या देशाचा झालेला गौरव आहे, हे विरोधी पक्षांनी समजून घ्यायला हवे.