Thursday, October 22, 2020

आयुष्य

आयुष्य हे असंच असतं,
कधी हसवत तर कधी रडवतं,
परंतु सतत जगण्याचा अर्थ शिकवतं.

आठवणींनी मनाला सुन्न करतं,
चालताना विचलित करतं,
वाईटाकडे पळताना मनाला बळ देतं.

कधी कधी जवळची व्यक्ती दूर करतं,
नको व्यक्तीसाठी मनात घर करतं,
क्षणिक सुखाच्या मागे धावतं.

आयुष्य हे असंच असतं…

Nagesh Kulkarni
Nagesh Kulkarni
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियर, मास मिडिया डिप्लोमा होल्डर, फोटोग्राफी आणि ट्रेकिंगसह लेखनाची विशेष आवड आहे. यामध्ये प्रामुख्याने ब्लॉग लेखन करताना चालू घडामोडी, राजकीय, सामाजिक आणि तरुणाईशी संबंधित विषयांवर लिखाण करण्याची सवय आहे. पत्रकारिता क्षेत्रातील कामाच्या अनुभवासह स्पर्धा परीक्षांची तयारी करतात तसेच कविता ही करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...