Thursday, October 22, 2020

आठवणी

या आठवणी अशा का असतात?

फुलांप्रमाणे आपल्याला सुगंध देतात,
भ्रमराप्रमाणे आसपास गोंगाट करतात.
काही वेळा मनात राहतात,

तर नकळतपणे इतरत्र भरकटतात.
या आठवणी अशा का असतात?
आयुष्याला हिऱ्यासारखे पैलू पाडतात,

डगमगणाऱ्या मनाला आधार देतात.
कधी त्या डोळ्यांमध्ये आश्रू आणतात,
तर कधी ओठावर हासू फुलवतात.

या आठवणी अशा का असतात?

Nagesh Kulkarni
Nagesh Kulkarni
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियर, मास मिडिया डिप्लोमा होल्डर, फोटोग्राफी आणि ट्रेकिंगसह लेखनाची विशेष आवड आहे. यामध्ये प्रामुख्याने ब्लॉग लेखन करताना चालू घडामोडी, राजकीय, सामाजिक आणि तरुणाईशी संबंधित विषयांवर लिखाण करण्याची सवय आहे. पत्रकारिता क्षेत्रातील कामाच्या अनुभवासह स्पर्धा परीक्षांची तयारी करतात तसेच कविता ही करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

कमांडो ३: दहशतवादा विरुद्धचं थरार नाट्य

दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा थरारक ऍक्शनपट...

विधानसभा हंगामी अध्यक्ष म्हणजे नेमके काय? यांची निवड कशी केली जाते

हंगामी अध्यक्षाचे निवड का करतात आणि त्याचे काम काय असते ?

पागलपंती- विनोदाचा ओव्हर डोस

फसलेली विनोदी रटाळ कहाणी...

अगोड मोतीचूर !

लग्न होत नाही तेव्हा त्यासाठी होणारी धावपळ काय आहे हे बघण्यासाठी 'मोतीचूर चकनाचूर' पाहावा लागणार...

‘मरजावा’ ने मार डाला!

चित्रपटाने नेमके काय कमविले आणि काय गमविले हे पाहूया...